• 022-69718824
  • Pune, India

गणेशोत्सव व दुर्गामाता उत्सवातून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावूया!

*महत्वाचे* श्री गणेशाय नमः जय दुर्गामाता अध्यक्ष व कार्यकारिणी मंडळ, (सर्व) गणपती मंडळ व (सर्व) दुर्गामाता उत्सव समिती, (महाराष्ट्र राज्य) **पर्यावरण संरक्षणासाठी आवाहन: एक पाऊल – आपला सहभाग आवश्यक!** गणेशोत्सव आणि दुर्गामाता उत्सव आपल्या संस्कृती, श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक आहे. पण या आनंदसोहळ्यात आपले पर्यावरणही जपणे तितकेच आवश्यक आहे.चला, या वर्षीचा गणेशोत्सव आणि दुर्गामाता उत्सव “हरित “ बनवूया! आम्ही सर्व…