• 022-69718824
  • Pune, India

पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचे आवाहन

प्रति,सर्व समाजसेवी संस्था, संघटना, मंडळे व नागरिकबंधू, विषय : पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचे आवाहन प्रिय बांधवांनो, आपल्या डोळ्यांसमोर निसर्गरूपी आपत्तीने आपल्या गावोगावी हाहाकार माजवला आहे. पावसाच्या प्रलयकारी तडाख्यामुळे असंख्य घरे कोसळली, संसार उध्वस्त झाले, शेतकरी बांधवांची शेती वाहून गेली. आज आपल्या अनेक भगिनी-भावांना उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. लहान मुले उपाशी झोपतात, वृद्धांना औषधांचा आधार नाही, मातांना आपल्या लेकरांचे डोळ्यातले अश्रू…